सोनी मराठीवरील जीवाची होतिया काहिली या मालिकेत कर्नाटकातील प्रसिद्ध यक्षगान महोत्सव पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया मालिकेतील ट्विस्टविषयी रेवथीकडून या मुलाखतीमध्ये.